रोहिणी मासिकाचा हीरकमहोत्सवपूर्तिसमारंभ

निमंत्रण !!!

मनोगतवरील सर्व मित्र-मैत्रिणींना मन:पूर्वक निमंत्रण!!

'रोहिणी' मासिकाच्या हीरकमहोत्सवपूर्ती निमित्त आयोजित कार्यक्रम

२८ ऑक्टोबर २००७ , रविवार,

सायं ५ वाजता

एस. एम. जोशी सभागृह, नवी पेठ, पुणे.

  •     शिवस्तवन : शांभवी वझे यांच्या शिष्या

  •  'रोहिणी' दिवाळी अंकाचे प्रकाशन : हस्ते: डॉ. निशिगंधा वाड
  •  विवाह-समूपदेशन सेवेचे उद्घाटन : हस्ते: जयदेव आणि रोहिणी हट्टंगडी
  •  गप्पा: विषय: 'संसार आणि करिअर जोडीजोडीने' 

           सहभाग: चिन्मयी सुर्वे व सुमीत राघवन (दूरदर्शन व नाट्य क्षेत्र)

                     डॉ. नितीन व डॉ. मीनाक्षी भगली 

  • पसायदान

अधिक माहितीसाठी संपर्क: ९८५०९६६३८२