उखरी

  • कणीक- १ कप
  • तेल -३ चमचे
  • मीठ -१/२ चमचा
१५ मिनिटे

1. कणकेत तेल आणि मीठ टाकून घट्ट मळून घ्या.

 2. १०-१५ मिनिट भिजू द्या.

3. एक सारखे गोल गोळे तयार करून घ्या.

 4. हे गोळे हाताने थापून उखरी करा.

5. उखरी भाकरी एवढी जाड ठेवा.

 6. अव्हन मध्ये ब्रॉलl वर भाजून घ्या.

7. पहिली बाजू झाल्यावर पालटून दुसरी बाजू करा.

8. Oven नसल्यास कोळशाच्या शेगडीवर भाजा.

 उखरी आंबट वरणासोबत छान लागते. लहान मुलांना गरम असताना तूप लावून खायला देता येते. माझी आजी द्यायची.

माझी आजी