तुझ्या कुशीत...!

तुझ्या कुशीत शिरुन,

खूप रडावसं वाटतं...

तुझा हात धरुन,

खूप हसावसं वटतं...

तुझ्या श्वासात मिसळून,

विरघळवसं वाटतं...

साऱ्यांपासून दूर,

तुझ्या हृदयात रहावस वाटतं...

तुझ्यावीना जीवन,

संपवावस वाटतं...!