चारोळी

पडणारा पाऊस

किती नकोसा आहे...

सर्वांगावर पडूनही,

मी मात्र कोरडीच आहे...!