माहिती हवी - मुमुक्षुंच्या यज्ञात...

"मुमुक्षुंच्या यज्ञात क्षज्ञांचा बळी" या नावाच्या एकांकिकेचे लेखक कोण?
या एकांकिकेची संहिता कोठे मिळेल?

अधिक माहितीः
ही एकांकिका साताऱ्याच्या थिएटर ग्रूपने १९८५च्या आसपास केली.
नंतर वालचंद अभियांत्रिकी महा., सांगली यांनी १९८८च्या जवळपास केली.
नंतर प्रा. दिलीप परदेसी यांच्या दिद्गर्शनाने आयुर्वेदिक वैद्यकीय महा., सांगली यांनी १९९१ मध्ये केली.