"सावरिया " चित्रपटाच्या भव्य सेट वर
पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या उपस्थीतीत
सादर होत आहे
तेजोमय नाद्ब्रम्ह हे.....
गायक
अमोल बावडेकर;अनिकेत सराफ; प्रसेनजीत कोसंबी; श्रद्धा वेटे; नेहा पेठे; अर्चना गोरे
संगीत संयोजन
तुषार देवल
निवेदन
स्वप्नील रास्ते; आदीती सारंगधर
आयोजक
प्रसाद तारकर, नेहा पेठे
तिकिटांसाठी संपर्क नाट्यग्रुहात करावा.