मासिकासाठी वर्षभर लेखन-मालिका हवी आहे.

जानेवारी ०८ पासून डिसेंबर ०८ पर्यंत लेख-मालिका हवी आहे.

इच्छुकांनी कृपया editor.monthly@gmail.com या पत्त्यावर आपले नाव व नंबर पाठ्वावा ही विनंती.

विषय, मानधन याबद्दल सविस्तर बोलण्यासाठी लवकरच संपर्क साधण्यात येईल.

धन्यवाद !