दोन जोडलेले चुंबक आणि दिशा...

जर मी दोन चुंबकांना दक्षिण ध्रुवाजवळ फेवीकॉलने जोडले आणि जोडलेले चुंबक दोऱ्याने टांगले तर ते कुठे स्थिर होईल? कारण त्या जोड-चुंबकाच्या दोन्ही बाजूंना आता उत्तर ध्रुव असणार!