सोय

कोण कुणास्तव जगतो मरतो

कोण कुणास्तव सतत कष्टतो

माणुसकीचा गहिवर येतो

ज्याला जेव्हा जिथे सोयिचे

जगात नसते कोणी कुणाचे