शनिवारवाडा कला महोत्सव
आयोजीत
"स्वप्नील रास्ते प्रॉडक्शन्स्"
प्रस्तुत्
"थर्ड बेल एंटरटेनमेन्ट"
निर्मित
"अभिनेते आणि प्रवासगाणी (एक दिलखुलास संवाद व सुरेल गाण्यांची मैफल)"
(अभिनेत्यांशी गप्पागोष्टी, त्यांचा अभिनय प्रवास व त्यांच्या आवडीची गाणी)
दिनांक - २३ डिसेंबर २००७, रविवार
स्थळ - "शनिवारवाडा पटांगण, शनिवार पेठ, पुणे"
- संकल्पना - दिग्दर्शन -
स्वप्नील रास्ते
- सहभागी अभिनेते कलाकार -
पुष्कर श्रोत्री
पंकज विष्णू
सई रानडे
सीमा देशमुख
- सहभागी गायक कलाकार -
पंकज विष्णू
सीमा देशमुख
मधुरा दातार
- निवेदक - मुलाखत सुत्रधार -
स्वप्नील रास्ते
संपर्क - स्वप्नील रास्ते (9822426254)
समन्वयक-थर्ड बेल एंटरटेनमेन्ट: प्रज्ञा गोसावी
"स्वप्नील रास्ते प्रॉडक्शन्स्" (थर्ड बेल एंटरटेनमेन्ट)
http://www.orkut.com/Community.aspx?cmm=13240288
विविध कार्यक्रमांचे फ़ोटो