निखळ मैत्री शोधतो
निस्सीम प्रेम शोधतो,
जीवनाशी झुंज देत
नेहमीच पुढे चालतो,
मी एकटाची चालतो.......
मी एकटाची चालतो........
भूतकाळ माझा मला
नेहमीच हाक मारतो,
वर्तमानात जगणारा मी
त्यासी न येण्यास खुणावतो,
मी एकटाची चालतो.......
मी एकटाची चालतो.......
मानातील भावना माझ्या
कधी नं तुला समजल्या,
डोळ्यातील अश्रुंनी मात्र
जखमा खोलवर केल्या!
बंद मझ्या मनाकडे
जाणारी वाट बनवतो,
मी एकटाची चालतो..........
मी एकटाची चालतो..........
पुन्हा एका वळणावरी
भेट आपली झाली,
अनेक वर्षा नंतरही
गोष्ट कालची वाटली!!
हीच भीती मनमध्ये
घेउन दूर मी जातो,
मी एकटाची चालतो.......
मी एकटाची चालतो.......
-नचि