इशारा

तुझी आठवण हा फ़क्त इशारा असतो

माझ्या विचारलहरीचा तो किनारा असतो!!