मोहम्मद रफ़ी यांची १९५०पूर्व गाणी

उपरोल्लेखित स्थळी मोहम्मद रफी यांनी १९४०-१९५० या दशकात गायलेल्या हिंदी चित्रपट गीतांच्या ७८ आर.पी. एम. तबकड्या (वा त्यांवरून केलेली ध्वनिमुद्रणे) रसिकांसाठी ऐकवण्यात येणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला व विनामूल्य आहे.
तारीख : २३-१२-०७, रविवार
वेळ : दुपारी ४.३० ते (अंदाजे) ६.३०