सूर्यनमस्कार यज्ञ - २००८

नमस्कार मंडळी...

अमेरिकेमध्ये १२ जानेवारी २००८ ते २७ जानेवारी २००८ पर्यंत सूर्यनमस्कार यज्ञाचे आयोजन केले आहे. मकरसंक्रमणापासून चालू होणारा हा यज्ञ २ आठवडे चालणार आहे. कुठलेही बंधन नसलेला हा कार्यक्रम आहे. अधिक माहितीकरता खाली दिलेल्या संकेतस्थळाला भेट द्यावी हि नम्र विनंती...

दुवा क्र. १

धन्यवाद,

आपला विनम्र

श्रीश आपटे