वंशज

हिंदूंच्या नेत्यांना येथे, 
नाझीचे वंशज मानतात !!
काँग्रेसच्या शासनात मात्र,
मुसोलीनीचे वंशज चालतात!!