मॅडम

आजकाल मॅडम नि मुली यांच्यातला

फरकच कळत नाय..

कळुनही फायदा काय?

कळलं तरी वळत नाय...