श्री गणेश आज इंग्रजी विकिपीडियाच्या मुखपृष्ठावर

="">गणपती  हा हिंदू धर्मातील बुद्धीचा अधिष्ठाता, विघ्नांचा नियंत्रक मानला जाणारा देव आहे.मराठी जनांच प्रथम दैवत श्री गणेश आजच्या विशेष लेखाच्या निमित्ताने आज इंग्रजी विकिपीडियाच्या मुखपृष्ठावर विराजमान झाले आहे आशा आहे आपणा सर्वांना हा इंग्रजी लेख आवडेल.

-विकिकर