'सरगम' या संस्थेतर्फे शनिवार, १९-०१-०८ रोजी संध्याकाळी ५ ते ८ दरम्यान रचना संसद, सयानी पथ, प्रभादेवी, मुंबई येथे रोशन यांनी संगीतबद्ध केलेली दुर्मिळ गाणी ध्वनिमुद्रिका / CDवरून रसिकांना ऐकवली जातील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला व विनामूल्य आहे. जुन्या चित्रपटगीतांची गोडी असणाऱ्या मुंबईतील रसिकांनी कार्यक्रमास जरूर उपस्थित राहावे.