’माझ्या वाटणीचं खरं खुरं’ चा पृथ्वी थिएटर येथे प्रयोग.

ललित, मुंबई सादर करीत आहे एक दीर्घांक
’माझ्या वाटणीचं खरं खुरं’
दिनांक: २० जानेवारी २००८
स्थळ: पृथ्वी थिएटर, जुहू
वेळ: दुपारी ४ वाजता

लेखन: मनस्विनी लता रवींद्र
दिग्दर्शन: सतीश मनवर
कलाकार: अक्षय पेंडसे, नीरजा पटवर्धन, विनोद लव्हेकर व जितेंद्र जोशी
नाटकाचा अवधी: १ तास ३० मिनिटे
सर्वांनी जरूर या!
नीरजा