तिच्या लग्नाच्या कविता...

मी..
तिला..
तिच्या लग्नात दिलेला..
'नाईट लॅम्प'
तिने
'बेडरूम'
मधेच ठेवला...

माझे अस्तित्व तिथे जाणवावे म्हणून....

खरच मी त्या
'नाईट लॅम्प'च्या
जागी असतो.
तर....

आत्महत्या
केली असती...

अमित वाघ.
'गुरूमंदिर', सुधीर कॉलनी,अकोला-४४४००१.
मो. नं. : ९८५०२३९८८२.
मला भेटाः गझलनवीहोतांना.ब्लॉगस्पॉट.कॉम वर.