सदंर्भ - समग्र समर्थ साहीत्य
प्रकाशन - कालनिर्णय
संपादक - डॉ. मधुकर रामदास जोशी
वाचकाला पुर्ण समाधान देणारा अप्रतिम ग्रंथ आहे. वेळेअभावी ग्रंथाबद्दल फार लिहीत नाही पण खाली दिलेल्या सारखे सदंर्भ ग्रंथाबद्दल बरेच काही सागुंन जातिल.
खाली सुमारे २९५ झाडांची नावे आली आहेत. शेवटी कमी सागंतली म्हणून क्षमेची मागणीही आहे.