गाजराच्या वड्या

  • 2 वाट्या गाजराचे छोटे-छोटे तुकडे
  • 1/2 वाटी खवा
  • पाव आटी दूध
  • 2 वाट्या साखर
  • वेलदोडेची पूड, काजू-बादामचे काप, तूप.
३० मिनिटे
ते तूमच्यावरच आहे

१ चमचा तुपावर गाजराचे तुकडे वाफवून घ्यावे. नंतर वाफवलेल्या तुकड्यांचा गोळा करून घ्यावा.

वाफवलेल्या गोळ्यात दूध, खवा टाकून एकत्र शिजवावे. थोडं शिजत आल्यावर साखर घालून व्यवस्थित शिजवून घ्यावे. मिश्रण घट्ट होत आले की वेलदोड्याची पूड घालून ते एकजीव करावे.

नंतर ताटाला तूप लावून मिश्रण ओतावे व वड्या कापाव्यात. वरून काजू व बदामाचे काप पेरून वड्यांना सजवावे.

धंन्यवाद,

गाजरा एवजी दुधी किंवा पपईचा वापर करून पहा

मिडीया