भास

होतीस तू साथ द्याया
हाती होता तुझा हात
मोडलास डाव कसा आज
हा नुसता भास की आभास ?

----गिरीश __