मनोगत

मनोगताचा परिवार भावला,

इथे मनीचा गाभारा फुलला,

प्रतिसाद पुकारी नव जोमाला,

नवोदितांच्या विश्वासाला.

अलकाताई.