माझी कविता

नावात साम्य आहे म्हणूनच नाही

तर ती सुचताना मला तूच आठवते.

जेव्हा तुझ्यावर केलेली कविता तुलाच आवडते,

तेव्हा तूच माझी कविता असते.