वन्यजीव व निसर्ग संवर्धन या क्षेत्रामधील करिअर बद्दल संपूर्ण माहिती देणारे एकमेव शिबीर
ठिकाण : बांधवगड व्याघ्र प्रकल्प, मध्यप्रदेश.
कालावधी : १६ ते २२ एप्रिल, २००८
शुल्क : ७,४००/- (पाच किंवा अधिक जनांचे ग्रुप बुकिंग केल्यास प्रत्येकी ४००/- सूट)
(पुणे ते पुणे सर्व खर्चासह)
नाव नोंदणीची मुदत : १० मार्च २००८
नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क :- देवदत्त नाईक,
०९४२३०४१५५१, ०९४२१२०२५५१
devadatta.naik@gmail.com