प्राचीन भारतीय खगोलशास्त्र

प्राचीन भारतीय खगोलशास्त्र १६००० वर्षाएवढे जुने आहे.परंतू  ३ मुख्य कारणामुळे

प्राचीन काळातील तारखा ठरविताना अडचणी येतात.

१) चन्द्र हळूहळू दूर जात आहे.त्यामुळे चांद्रमास कमी होत आहे.आता जरी २९.५३०५८८८५

दिवस असला तरी महाभारतकाळी २९.५३०५२४४९ होता.

२)चांद्रमासाप्रमाणेच राहू गती कमी होत आहे. आता जरी १९०.७७१२४६८"प्रतीदिन असली

तरी महाभारतकाळी जास्त होती.

३) प्रुथ्वीचा स्वतःभोवती फिरण्याचा वेग कमी होत आहे.पूर्वीची गणिते करताना डेल्टा टी

दुरूस्ती करावी लागते.

या सर्व गोष्टींचा विचार केल्यास महाभारत युद्धाची तारीख १० सप्टेंबर ३००८ इ.पू.,

ग्रेगरीयन,कार्तिक अमावस्या येते.

संदर्भ : महाभारत युद्धकाळ   ले.प्र.वा.मेंडकी

फोनः ०२५१ २२०९४७६