प्राचीन भारतीय खगोलशास्त्र भाग २

पूर्वी चांद्रमास लहान होता.आता वाढला आहे.

चार युगांची सुरवात शास्त्रीय आहे.

कृतयुग ४ एप्रिल १३९०१इ.पू. ,कार्तिक शु.९ रोजी सूर्य १९७ अन्शावर  वसंतसंपातबिंदूवर

असताना सुरू झाले.(त्यापूर्वी ३० सप्टेंबर १३९०२ इ.पू.,वैशाख शु.३ रोजी सूर्य १७ अन्शावर

शरदसंपातबिंदूत होता.)

त्रेतायुग २५ डिसेंम्बर ९१०२ इ.पू.,वैशाख शु.३ रोजी सूर्य ३५ अन्शावर उत्तरायणबिंदूजवळ

असताना सुरू झाले.

द्वापारयुग २६ सप्टेंबर ५५०२ इ.पू. ,माघ अमावस्येस २६० अन्शावर शरदसंपातबिंदूत

सुरू झाले.

कलियुग २५ जानेवारी ३१०१ इ.पू.,चैत्र शु.१ रोजी ३५१ अन्शावर सुरू झाले.

पण २३ जून ३००१ इ.पू.,भाद्रपद क्रु.१३ रोजी १३७ अन्शावर सूर्य दक्षिणायनबिंदूजवळ

असताना कलीयुगाची १०० वर्षाची संधी संपून कलियुग सुरू झाले.