मैत्री

रक्ताच नातं सुद्दा क्षणात तुटत

        आपलच मनं

आपल्या मनातल्या मनात तिटतं

माझ्या मनाला एकच नात पटतं

तुझ्या सारखा मित्र असायला

एखादयाचं नशिबच लागतं