मीही असेन...........

सोनेरी पावलान्नी ती संध्याकाळ येईल

तीची वाट पाहत उंबरट्यावर मी असेन..............

तीच गार जुळुक पुन्हा येईल

तीचे केस सावारण्यासाठी मी असेन..............

तोच अंधार दाटून येइल पुन्हा

दीवा घेउन हाती मी असेन................

अखेरची रात्र संपेल जेन्व्हा

तुज्यासोबत अंत्ययात्रेत मीही असेन................