मी असेन.......

तिच सोनेरी संध्याकाळ परत येईल

वाट बघत मी उंबरठ्यावर मी असेन......

तीच वाऱ्याची झुळुक परत येईल

तीचे केस सावरायला मी असेन......

तोच अंधार पुन्हा दाटून येईल

दिवा घेउन हाती मी असेन......

संपेल तीच रात्र जेन्व्हा

अंत्ययात्रेत तुझ्यापुढे मी असेन..............................