नशीबाचा उशीर!

त्याला प्रेमाचा अर्थ कळतो तोपर्यंत त्याची ती,

कुणा दुसऱ्याची झालेली होती...

त्याला जीवनाचा अर्थ कळतो तोपर्यंत त्याच्यावर,

मृत्यूने झडप घातलेली होती...