प्रेम

पाउले तुझी वाट माझी

माझ्या सोबत येशील का?

प्रेम माझे रंग तुझे

प्रेमात रंग माझ्या भरशील का?