चिलखती मन

सांधायचीयेत फुटकी कौलं....

आणि सारवायचंय भेगाळलेलं अंगण....

एक चिलखती मन हवंय मला....

आणि हवंय आभाळभर शहाणपण !!