प्राचीन भारतीय खगोलशास्त्र १०

१९ ग्रेगरीयन वर्षे = १९ x ३६५.२४२५ = ६९३९.६०७५ दिवस

२३५ चांद्रमास = २३५ x २९.५३०५८८८५ = ६९३९.६८८३८ दिवस

६९३९.६०७५ दिवस / ३४६.६२  = २०.०२०८ ग्रहणवर्षे.

त्यामुळे १९ वर्षानंतर त्याच दिवशी (लिप वर्षामुळे १ दिवसाचा फरक पडू शकतो) तीच तिथी येते व सूर्यग्रहण येऊ शकते.

यास मेटोन चक्र म्हणतात.

ई‌‌. पू. ३००८ ते ई. स. २००८ = ५०१६ वर्षे = २६४ मेटोन चक्रे.त्यामुळे ई‌. स. २००८ मध्ये पण ई. पू.३००८ प्रमाणेच

सूर्यग्रहण आहे.पण अनेक चक्रानंतर गणितात थोडा फरक पडतो.

१० सप्टेंबर ई. पू. ३००८ (ग्रे) ते १ आगस्ट २००८ = १८३२०१६ दिवस.

१८३२०१६/२९.५३०५५६६७=६२०३७.९८ चांद्रमास.

१८३२०१६/३४६.६१४ = ५२८५.४७ ग्रहणवर्षे.

त्यामुळे १ आगस्ट २००८ रोजी अमावस्या व सूर्यग्रहण आहे.(केतू मुळे). या गणितात गेल्या ५००० वर्षांचा सरासरी चांद्र्मास

व ग्रहणवर्षाची सरासरी धरली आहे. याप्रमाणे हजारो वर्षांची गणिते करता येतात.

अधिक माहितीसाठी माझे पुस्तक वाचा.(फोन ०२५१ -२२०९४७६) email :prafulla_mendki@yahoo.co.in