ते मजला न कळे ...(१)

सौंदर्य असते म्हणतात बघणाऱ्यांच्या डोळ्यात...

आणि प्रेम असते म्हणतात आंधळे!

सौंदर्याच्या प्रेमात पडणाऱ्यांच्या डोळ्यात...

मग नेमके काय असते ते न कळे ...!