मुलांना यशवंत बनविण्यासाठी पालकांनी अपडेट होणे आवश्यक आहे. आपण आपला कॉंप्युटर अपडेट करतो. जुन्या वस्तू बदलून नव्या आणतो. घरही बदलतो; नव फर्निचर आणतो. पण आपण पालक मात्र आपल्या आई वडिलांच्या जमान्यातील जुनाट विचारांनी मुलांना घडवतो. आपल्याला हे कळतही पण वळत नाही. यासाठी वरील कार्यक्रम सर्व मराठी भाषिक पालकांसाठी(आई वडिल) आयोजित केला आहे.
वरील कार्यक्रमास मुलांना आणू नये.