चारोळी-जीवन

सुखाची बेरीज,दुःखाची वजाबाकी,

असंख्य नात्यांचा गुणाकार

आणि कटू स्मृतींचा भागाकार,

ह्यातच समावलय जीवनाच सार.

अलकाताई.