दिनांक १८ एप्रिल २००८ रोजी भरत नाट्य मंदिर, पुणे येथे कविवर्य सुरेश भट ह्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गझलवाचन आयोजित करण्यात आले आहे.
सहभागी कवी: संगीता जोशी, चंद्रशेखर सानेकर, अभिमन्यू आळतेकर 'यादगार', वैभव जोशी, अनंत ढवळे, चित्तरंजन भट.
सूत्रसंचालन: अरुण म्हात्रे
ह्या कार्यक्रमासाठी सर्व रसिकांना
सुरेशभट.इनतर्फे आग्रहाचे आमंत्रण आहे.
स्थान: भरत नाट्य मंदिर, पुणे
तारीख: शुक्रवार, १८ एप्रिल २००८
वेळ: रात्रौ ९.३० वाजता
( कार्यक्रम विनामूल्य आहे. प्रवेशपत्रिका कार्यक्रमस्थळीच मिळतील.)