ऋतू-रंग

ऋतू-रंग

.

सात रंगांचा तो बहर...
केव्हाच येऊन गेला!!

आता हा लाल, पिवळा
मिसळत चाललाय ....

हिरवे पण झुंगारुन!

मग
तोही रंग उडून जाईल.

अन जे उरेल त्यातही
तू असशील.

स्वाती फडणीस ............. ०२-०४-२००८