प्राजक्ता...

पालवी फुटते वसंत येता

रिक्त वल्ली फूलुनी जाता

जादूयी आणिक श्वेत गर्विता

तव गंध मोहूनी टाकी चित्ता

जोराच्या मग सोबत वाता

शीवा-शिवीचा खेळ खेळता

पडतो "प्राजक्ता" चा सडा..!!!

                     - श्रीयुत पंत