कान्दा पराठा

  • दोन बारीक चिरलेले कांदे
  • आर्धा चमचा गरम मसाला
  • चवीनुसार मीठ व हळद
  • चार डाव मळलेली कणिक
  • बारीक चिरलेली कोथिंबिर व मिर्ची
  • अमुल बटर व दही
१५ मिनिटे
चार जण

१.कांदा ,कोथिंबिर ,मिर्ची ,मीठ ,हळद ,गरम मसाला ह्यचे हातने मिश्रण करून घ्यावे.

२.पोलपाटा वर एक गोल केव्हा ट्रीकोनी आकाराची सिंगल लेयर च्या दोन पोळया बनवून घ्याव्या.

३. दोन्ही पोळ्या तव्या वर किंचित तेलात अलगद फक्त ऐका बजुने  जरश्या गरम कराव्या.

४. एका पोळी वर वरील मिश्रण योग्य प्रमाणात पसरून घालावे.

५. दुसरी पोळी ह्या मिश्रणा वर दबून बसवावी.

६.तव्या वर पराठा अमुल बटर लाउन भाजून घ्यावा.

७. दही अ पराठा सर्व्ह करावा.

टीप : ऊन्हाळ्यात सकाळ च्या नश्त्या ला चन्गले.

मी