२७ वर्षापासून या संस्थेतर्फे अनेक उपक्रम राबवण्यात येतात. ०१ मे २००८ या दिवशी सायं ५ वाजता खालील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
१. मागच्या वर्षापासून महाविद्यालयीन विद्यार्थ्यासाठी वार्षिकांक स्पर्धा घेतली जाते. यातील विजेत्यांना पारितोषिक वितरण समारंभ.
२. 'मराठी माध्यमातून शिक्षण' या वर अनिल अवचट, अच्युत गोडबोले यांचे अनुभव कथन.
३. संकेतस्थळाचे उद्घाटन.