चारोळी - १

काल तुझ्या आठवणींची नाव
मी वाहून जाण्यासाठी सोडून दिली
पण समुद्रही भलताच खट्याळ निघाला
लगेचच त्याला भरती आली