चारोळी - २

तुझ्याविषयीच्या शंकांचं वादळ
काल अचानक मनात शिरलं
तेवढ्यात तुझ्यावरच्या विश्वासानं
पटकन जाऊन त्याला धरलं