काही न सांगताच..........

काही न सांगताच तूला

सर्व काही उमगायच

कळूनसूधा सर्व काही

न समजल्यासारख करायच

अस हे तूझ वागण

जीव माझा जळवत

पण तू गोड हसताच

मनी गूलमोहर फूलवत.........