दातानी तापतय, दातानी हागतय
दातानी वकतय, दातानी किरकिर करतय
दाताची पट्टी बांधा, दाताची डीकामली लावा
दाताची सुई द्या, दाताची बाटली द्या, डेंटॉनिकच्या गोळ्या द्या
या दातांविरुद्ध बडबड करून माझ्या दातांच्या कण्या झाल्या
पण जगाचा काही दातांवरचा विश्वास जात नाही