मूल, शिक्षा आणि वागणूक

शिक्षेच्या भीतीने नाही,

तर कौतुकाच्या अपेक्षेने,

मूल चांगले वागते.