लग्नपत्रिकेसाठी मजकूर...

मी एका मित्राला लग्नपत्रिकेसाठी मदत करतो आहे. आपणास काही सुंदर मजकूर माहीत असल्यास क्रूपया इथे द्यावा. मोजक्या शब्दात आणि सुटसुटीत मजकूर असेल तर आपल्या मदती बद्दल
आभारी राहील.

धन्यवाद.