आठवण

आठवणीही आता

तुझ्यासारख्या परक्या झाल्या

नाही नाही म्हणता

आत्मा माझा घेऊन गेल्या